विठोबा हा समतेचे प्रतीक आहे...
या विठोबाच्या मंदीरात गेल्या शेकडो वर्षापासून विषमतावादी संस्कृतीचा मंत्रघोष चालू आहे। पंढरपुर मंदीर एक्ट मध्येच या बाबत तरतूद केली गेली आहे। ही गोष्ट जात-धर्मानीर्पेक्ष देशात विषामतेलामान्यता दिल्यासारखे आहे। म...ंदीर एक्ट मध्ये दुरुस्ती करून विठोबाच्या महापुजेतूनवेदातील पुरुषसूक्त काढून टाकण्याच्या मागानीसठी २ अक्टूबर २०१० रोजी संत तुकाराम महाराज पालखी तळ वाखरी (ता.पंढरपुर) येथे श्रमिक मुक्ती दलाच्या पुढाकाराने ५०० वारकरी आमरण उपोशानस बसणार आहेत। समतेच्या प्रत्येक पईकानी या उपोशानास पाठिंबा द्यावा जमल्यास सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे। कोणत्याही सहकार्यासथी सम्पर्क साधा। ८८०५००७२४८,९८६०९५९५६५,९८२३१८१५६९, ९८५०९८१००९,९८२२१०७७९५,
Monday, September 13, 2010
विषमतावादी पंढरपुर मंदीर एक्ट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment